Namo Shetkari Yojana अखेर तारीख ठरली १८व्या हफ्त्याचे ४००० हजार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
Namo Shetkari Yojana महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आखण्यात आली असून, यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या लेखात आपण या योजनेच्या चौथ्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, तसेच स्टेटस कसे तपासावे याची सविस्तर प्रक्रिया … Read more