Old pension news 18 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!पेन्शन संबंधित जीआर आला

 

Old pension news अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जीआर आलेला आहे. संपूर्ण आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे हे आपण आपल्या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

 

मागील सतरा वर्षापासून किंवा एक नोव्हेंबर 2005 पासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून त्यांना नवी पेन्शन योजना लागू केलेली आहे. अशी ही नवीन पेन्शन योजना लागू झालेले कर्मचारी मागील सतरा वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत होते. अखेरीस त्यांच्या प्रयत्नाचा चीज झालेलं आहे राज्य शासनाने कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे. ती कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपण पाहूया.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

 

हेही वाचा👇👇👇👇👇

Old pension news जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे. सोबतच त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यू उपदान सुद्धा दिले जाणार आहे.

 

एखाद्या नवीन नवीन पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्याला अपंगत्व आले असेल तर त्यालाही रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे.

हे ही वाचा ⬇️⬇️👇

 

 

 

कर्मचाऱ्यांची होणार तब्बल एवढ्या टक्क्यांनी पगार वाढ

 

 

 

जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे.

 

 

 

या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि मृत्यू उपदान, कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर रुग्णता सेवानिवृत्त उपदान तसेच एखादा कर्मचारी सेवा निवृत्ती झाला तर त्याला सेवा उपदान दिले जाणार आहे.

 

 

 

 

फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर 2005 रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत.

 

हेही वाचा 👇👇👇👇👇

 

ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या वयाच्या साठ वर्षेनंतर कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

Leave a Comment