Gold Price Today: सोने स्वस्त झाले, चेक करा 10 ग्राम सोन्याचा दर.
Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. आज सलग चवथ्या दिवशी 25 जुलै रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71,000 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव मुंबई आणि कोलकाता येथे 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चेन्नईमध्ये 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. … Read more