Insurance deposit list शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा ! यादीत आपले नाव पहा
Insurance deposit list महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केले आहे की, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे. या वर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more