Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: असा भरा लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF फॉर्म करा डाऊनलोड!

Majhi Ladki Bahin Yojana हमीपत्र Pdf : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ( Ladki Bahin Yojana ) कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने देण्याचा निर्णय केला आहे. या योजनेमध्ये पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मानधन सरकार देणार आहे. या लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना नारीशक्ती दूत त्या ॲपमध्ये ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे .ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करायचा नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज भरून अंगणवाडी मदतनीस याच्याकडे सोपवावा. त्यासोबत या अर्जा सोबत हमीपत्र नावाच्या एक फॉर्म पण भरावा लागणार आहे, हा फॉर्म कसा मिळवायचा माझी लाडकी बहीण हमीपत्र च्या पीडीएफ कसा भरायचा ,लाडकी बहीण योजना पीडीएफ कुठून डाऊनलोड करायचा, लाडकी बहीण योजना हमीपत्र सबमिट कुठे करायचे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे.

Table of Contents

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना काय आहे | Mazi Ladki Bahin Yojana Online form Link

Majhi Ladki Bahin Yojana हमीपत्र PDF डाउनलोड कसे करायचे

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

माझी लाडकी बहीण योजनेच हमीपत्राच पीडीएफ कसा भराव hamipatra for ladki bahin yojana pdf download

हमीपत्र भरल्यावर कुठे सबमिट करायचे | ladli behna yojana form pdf

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना काय आहे | Mazi Ladki Bahin Yojana Online form Link

राज्यातील अर्थसंकल्पात मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे या योजनेचे नाव लाडकी बहीण योजना असे ठेवण्यात आले आहे.

 

राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे….

 

Majhi Ladki Bahin Yojana हमीपत्र PDF डाउनलोड कसे करायचे

मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेचे पीडीएफ डाउनलोड करावा लागतो

 

पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अधिकृत वेबसाईट किंवा लाडकी बहीण योजनेच्या नारी शक्ती दूत या ॲपवर हमीपत्र पीडीएफ मिळेल

पीडीएफ वर क्लिक करा

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफ ची लिंक बघा

माझी लाडकी बहीण योजनेचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

 

माझी लाडकी बहीण योजनेच हमीपत्राच पीडीएफ कसा भराव

hamipatra for ladki bahin yojana pdf download

तुम्ही या अधिकृत वेबसाईट वरून हमीपत्राच पीडीएफ डाउनलोड केल्यावर ते तुम्हाला अचूकपणे भरावे लागेल.

तुमचे सर्व वैयक्तिक माहिती तुमच्या संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर टाका.

उत्पन्नाचे घोषणा तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक वर्षात उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

रोजगाराची स्थिती तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नौकरी, नियमित किंवा कायम कर्मचारी नाही हे नमूद करावे.

तुम्ही इतर सरकारी योजनेमध्ये 1500 रुपये पेक्षा जास्त किमतीच्या कोणती आर्थिक लाभ घेतलेला नाही हे सांगावे.

जमीन आणि वाहन मालकी ची नोंदणी स्थिती घोषित करावे.

आधार कार्ड व्हेरिफिकेशन करावे याचे घोषणा द्यावी.

हमीपत्र भरल्यावर कुठे सबमिट करायचे | ladli behna yojana form pdf

हमीपत्र तुम्ही अचूकपणे भरल्यावर तुम्ही खालील ठिकाणी जाऊन या व्यक्तीकडे सबमिट करू शकतात.

 

अंगणवाडी केंद्र तुम्ही लाडकी बहीण विकण्याचा हमीपत्र व्यवस्थित भरून अंगणवाडी केंद्रात असलेल्या मदतनीस कडे जाऊन सबमिट करू शकता.

हमी पत्र योग्यरीत्या भरले आहे की नाही हे पडताळणी करून तुम्ही सर्व कागदपत्रे व हमीपत्र सबमिट करा.

सर्व कागदपत्राची व हमी पत्राची यशस्वीपणे पडताळणी केल्यानंतर तुमच्या परिसरात करण्याची पावती तुम्हाला मिळेल.

क्र. पात्रता निकष

1 वय: 21 ते 65 वर्षे

2 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी

3 महाराष्ट्र राज्यातील रहिवासी

4 विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला

5 बँक खाते असणे आवश्यक

क्र. आवश्यक कागदपत्र

1 ऑनलाईन अर्ज

2 आधार कार्ड

3 महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड

4 उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)

5 बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत

6 पासपोर्ट आकाराचा फोटो

7 रेशनकार्ड

8 योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाडकी बहिण योजना ऑनलाइन अर्ज Click Here

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Click Here

लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र Click Here

नारी शक्ती दूत ॲप ऑनलाइन अर्ज Click Here

लाडकी बहिण योजना Visit Site

लाडकी बहिण योजना Group Visit Site

2e769d14b35a9627065c30e6dbf09001

Prajwal Kumar

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.

 

FacebookTwitterEmailTelegramWhatsAppShare

Related Posts:

Ladki Bahini Yojana Online Apply Link Official Website

Ladki Bahin Yojna: कधी येणार लाडकी बहीण योजनेचे 1500…

Ladki Bahin Yojana Maharashtra Official Website

Ladki Bahin Yojana: अर्ज भरतांना ‘ही’ एक चूक केली तर…

Ladki Bahini Yojana Online Apply Link Official Website

Leave a Comment