Land Records : आता फक्त 100 रुपयांमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करा शासनाचा जी आर पहा

 

Land Records: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तुम्हाला खूप महत्वाची माहिती देणार आहोत यामधे तुम्ही तुमची जमीन फक्त 100रुपयांमध्ये तुमच्या नावावर करून घेऊ शकता. जमीन नावावर करायची आता एक नवीन पद्धत निघाली आहे…! ते म्हणजे तुम्हाला आता फक्त 100 रुपये देऊन पत्र तयार करता येणार आहे. Land Records आणि त्यामध्ये जमिनीची वाटणी पात्र आता फक्त 100 रुपयांमध्ये तयार करता येणार आहे. मोठ्या प्रमाणात बदल करून शासनाने आता एक परिपत्रक काढण्याचा निर्णय घेण्यात आहे.Land Records

 

 

या परिपत्रक मध्ये आता खूप काही बदल झाले आहेत.आणि अश्याप्रकारे आपण वाटणी पत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गांमध्ये निर्माण झाली आहे. आता वाटणी करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. Land Recordsहे सर्व हस्तांतरित करण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांना खूप पैसे भरावे लागत होते त्यामुळे सरकार आता परिपत्र करत आहे. आणि आता महाराष्ट्र सरकार तर्फे काही आदेश काढण्यात आलेले आहेत.आपण जर हिंदू असून कुटुंब पद्धतीनुसार आईचे किंवा वडिलांचे जमीन आपल्या मुलाच्या मुलीच्या नावावर पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अभियान अधिनियम 85 या नुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.Land Records

 

 

या काढलेल्या नवीन माहितीच्या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर हे वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास हरकत नसल्याने सरकारच्या पुढे आढळून आलेले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाकडून तहसीलदार ना सूचना दिल्या गेल्या आहेत. त्या सुचनेमध्ये महसूल अभिनियमन कलम 80 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील प्रकरणे तत्काळ निकाली काढावित. शासन शेतकऱ्यांसाठी नाव नवीन योजना काढत आहे शोध घेत आहे यामधील ही सूचना खूपच उपयुक्त आहे वर याचा फायदा खूप लोकांना होत आहे.आता हे काढले आहे कि शंभर रुपयात आपल्या नावावर जमीन करू शकतो.

 

शासन जिआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment