gold rate सोन्याच्या दरामध्ये तुफान घसरण, 7000 हजाराने झाले कमी; नवीन दर जाणून घ्या

Today’s gold rate in India : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आले तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदाचे ठरणार आहे कारण आज सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. Today’s gold rate in India

 

आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज राजधानी दिल्ली ते दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 150 रुपये आहे तसेच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 69 हजार रुपये आहेत तर कोलकत्ता मध्ये देखील हाच भाव भेटत आहे परंतु चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 70 हजार 500 तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

 

तसेच चांदी बद्दल बोलायचे झाल्यास चांदीची किंमत 84 हजार पाचशे रुपये प्रति किलो आहे तसेच देशातील बारा मुले शहरातील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घेऊ.

 

आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

दिल्लीत सोन्याचा भाव

 

आज राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 63400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 69 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

 

आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबईमध्ये सोन्याचा भाव

 

आर्थिक राजधानी मुंबई येथे आज 22 कॅट सोन्याचा दर अंदाजे 63250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 69 हजार रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.

 

अहमदाबाद मध्ये आज सोन्याचा भाव

 

आज अहमदाबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तर अंदाजे 24 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

 

आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नईमध्ये आज सोन्याचा दर

 

आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 64 हजार 650 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 70 हजार पाचशे तीस रुपये इतका आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे आज इंदूरच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचा दर चारशे रुपये नाहीतर चांदीचा दर पाचशे रुपये वाढला आहे यानंतर फोनची सरासरी किंमत प्रति दहा ग्राम 71 हजार दोनशे रुपये आणि चांदीची किंमत 84 हजार रुपये प्रति किलो इतकी झालेली आहे.

 

Leave a Comment